सध्याचे राज्यपाल :- एन. एन. वोहरा.
राज्यपालांचे सल्लागार :- निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी. बी. व्यास.
- भारतीय जनता पक्षाने नुकतेच जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
- यामुळे जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू कराण्यात आली.
- यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
- आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
मार्च 1977
- पहिल्यांदा येथे मार्च 1977 मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
त्यावेळी नॅशनल कॉन्फ्रंसचे नेते शेख अब्दुल्ला यांनी कांग्रेससोबतची आघाडी तोडली होती, त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
- कार्यकाळ - 105 दिवस.
मार्च 1986
- दूसऱ्या वेळी 1986 साली राज्यपाल राजवट लागू झाली. यावेळी सरकारने विधानसभेत बहुमत गमावले होते.
- कार्यकाळ :- 246 दिवस.
जानेवारी 1990
- संविधानिक अडचणीमुळे विधानसभा भंग करण्यात आली होती. हा कार्यकाळ खुप मोठा होता.
- कार्यकाळ :- 6 वर्षे 264 दिवस.
ऑक्टोबर 2002
- कार्यकाळ :- 15 दिवस.
जुलै 2008
- कार्यकाळ :- 178 दिवस.
- कांग्रेस आणि पीडीपी मधील युती तुटल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
- यावेळी कांग्रेसचे गुलाम नबी आजाद मुख्यमंत्री होते.
जानेवारी 2015
- निवडणुकांच्या निकालानंतर कोणीच सरकार स्थापन न करु शकल्याने यावेळी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
- कार्यकाळ :- 51 दिवस.
जानेवारी 2016
- तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृ्त्यूमुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
- कार्यकाळ :- 87 दिवस.
अधिक माहितीसाठी आमची WEBSITE :- www.reliableacademy.com
👍
ReplyDelete